शेतकरी नवरदेव आणि नवरीसाठी कॉमेडी उखाणे 

साखरेचे पोते सुईने उसवले, ...  ने मला पावडर लावून फसवले.

शेतकरी नवरदेवासाठी कॉमेडी उखाणे

शेतकरी मुलगा नको म्हणून मुली फिरतात जोमात, .... एकदा येऊन बघ शेतात, आपली शेती पाहून जाशील डायरेक्ट कोमत.

शेतकऱ्यांसाठी लग्नातील फनी उखाणे

नांगरणी झाली, पेरणी झाली, जोरात पाऊस आला, ... समोर झुकेगा नई साला.

शेतकरी महिलांसाठी सुंदर उखाणे

निसर्गाच्या रंगाने रंगला श्रीकृष्ण सावळा, ... रावांचे नाव घेते, आज आहे आमच्या लग्नाचा सोहळा

comedy ukhane for male farmers

चार एकर शेतात लावला ऊस आणि कांदे,... बरोबर लग्न करण्यासाठी झाले माझे वांदे.

लग्नातील चावट उखाणे 

पाऊस आला, पेरणी झाली, सगळे गेले निंदायला, ...  आहे पक्की माझ्याबरोबर भांडायला.

शेतकरी उखाणे 

दूध पिल्याने वाढते शरीरातली पॉवर, ....  रावांकडे आहे 100 एकर वावर.

शेतकऱ्यांसाठी गमतीदार उखाणे

शेतीमध्ये कष्ट करावेच लागतात मनापासून, नाहीतर ... मला भाकर देईल का घरात बसून.