जिम मध्ये जाणे, योगाभ्यास करणे, धावणे किंवा उच्च स्थरावरील जिम ट्रेनिंग मध्ये सहभागी होणे सध्याच्या काळामध्ये महिलांसाठी फार महत्वाचे आहे. रोजच्या धावपळीच्या युगामध्ये स्वतःला फिट आणि ऍक्टिव्ह ठेवणे अतिशय गरजेचे आहे आणि तुमच्या या मेहनतीबरोबरच वर्क आऊट साठी योग्य कपडे असणे देखील तितकेच महत्वाचे आहे.
जे वर्क आऊट दरम्यान तुमच्या शरीरातील निघणारी उष्णता आणि घाम अगदी सहजपणे तुमच्या शरीराबाहेर काढण्यास मदत करेल. हे कपडे घामामुळे शरीरावर पुरळ येण्यापासून रोखतात. शरीर अगदी आरामदायी आणि हवेशीर ठेवतात व तुमच्या शरीराच्या थर्मोरेग्युलेशनला सहायता करतात.
BLINKIN Gym wear Mesh Leggings Workout Pants with Side Pockets/Stretchable Tights
महिलांसाठी योगा पँट – महिलांसाठी स्वेटपँट, वर्कआउट लेगिंग्ज आणि ट्रॅक पॅन्ट म्हणून या प्रकारच्या पॅन्ट खूप महत्वाच्या असतात. जिमसाठी महिलांसाठी ब्लिंकिन वर्कआउट पँट देखील आरामदायी शेपवेअर म्हणून काम करू शकते जे कम्प्रेशन आणि सपोर्ट दोन्हीसह तुम्हाला आरामदाई ठेवते आणि तुमची लवचिकता वाढवण्यासाठी मदत करते.
CHKOKKO Double Layered Sports Gym Workout Running Shorts for Women
CHKOKKO डबल लेयर शॉर्ट्स, ज्या महिलांना इनडोअर आणि आउटडोअर वर्कआऊट साठी अतिशय उत्तम आणि अगदी आरामदायक आहेत. योगा, जिम, व्यायाम, फिटनेस, धावणे, जॉगिंग, तसेच प्रशिक्षणासाठी अतिशय योग्य आहेत. कॉम्प्रेशन इनर लेयर आणि बाहेरील सैल लेयर यामुळे वर्कआऊट दरम्यान होणाऱ्या अपघाती एक्सपोजरपासून सुरक्षा करते. ज्यामुळे तुम्ही निश्चिन्तने आणि बिनधास्त तुमचा खेळ किंवा व्यायाम करू शकता. फोन इनर पॉकेटसह कॉम्प्रेशन इनर, आतील बाजू अगदी गुळगुळीत आणि स्ट्रेचेबल फॅब्रिकपासून बनलेली आहे. याची लांबी गुढग्याच्या वर आहे. 95% पॉलिस्टर, 5% इलास्टेन पासून बनल्यामुळे मशीन मध्ये स्वच्छ करू शकतो.
Van Heusen Women Cotton Proactive Wireless Non Padded Sports Bra – Anti Bacterial, Full-Coverage, Light Impact
व्हॅन ह्यूसेनच्या अँटी-बॅक्टेरियल तंत्रज्ञानासह ही स्पोर्ट्स ब्रा डिझाइन केलेली आहे. ही स्पोर्ट्स ब्रा तुम्हाला थंड, कोरडे, हवेशीर आणि आरामदायक ठेवते. तसेच तुम्हाला ही ब्रा दीर्घकाळ फ्रेश ठेवते.
व्हॅन ह्यूसेनच्या वायरलेस ब्रा ह्या वायर्ड ब्रा प्रमाणेच तुम्हाला सपोर्ट आणि फिट करणाऱ्या ब्रा आहेत. सॉफ्ट मायक्रोफायबरने बनवलेल्या या ब्रा पॅनेल्ससह डिझाइन केल्या आहेत ज्या दिवसभर तुमचे ब्रेस्ट अप ठेवतात आणि शरीराला आकार देतात. या ब्रा तुम्हाला पूर्ण कव्हरेज देतात. आणि महत्वाचे म्हणजे या ब्रा नॉन पॅडेड असतात जी तुमच्या स्तनांना अधिक संपन्न नैसर्गिक स्वरूप आणि आकार देते. तुमच्या रोजच्या पोशाखांसाठी अगदी योग्य व मशीन वॉश देखील करू शकता.
GLAMORAS Women Polyester Spandex High Impact Front Zip Sports Bra Longline Fitness Criss Cross Back Crop Tops Tank Gym Yoga Workout
फ्रंट झिप स्पोर्ट्स ब्रा – ही अतिशय लाइटवेट फॅब्रिक पासून तयार केली जाते. सुंदर डिझाइन आणि शरीरातील घाम व्यवस्थापनासाठी विकिंग ऑफर करते. या झिप-अप स्पोर्ट्स ब्रा मध्ये पॅड लावलेले आहेत. ज्यामुळे शरीराला थंडावा, कोरडेपणा आणि दीर्घकाळासाठी आरामदायक वाटते.
वर्कआऊट दरम्यान जास्त प्रमाणात घाम आला तर ऑटोमॅटिक लॉकिंग झिपर क्लोजर फ्रंट झिप स्पोर्ट्स ब्रा काढण्यास अतिशय सोपी आहे. सुरक्षिततेसाठी 15 लपविणारे हुक जोडा ज्यामुळे झिप अप करण्यास सोपे होते. न काढता येणारे मोल्डेड कप स्तनाला आकार देते आणि सर्व बाजूनी आधार देते. ब्राच्या खालच्या बाजूला वेल्क्रोने डिझाइन केलेले आहे. जे बाऊन्सिंगला प्रतिबंध करते व आकार राखण्यात मदत करते.
युनिक क्रिस क्रॉस स्ट्रॅपी बॅक – महिला वर्कआउट स्पोर्ट्स ब्रा ही पॅड, सपोर्ट आणि फॅशन या सर्व बाबींचा विचार करून तयार करण्यात अली आहे. विस्तीर्ण सपाट पट्ट्या ज्या पाठीमागच्या बाजूने क्रॉस करतात, एक सपोर्ट देतात, पुश अप कॉम्प्रेशन फिट करतात. ज्यामुळे शरीराला सुंदर V शेप भेटतो. या ब्रा आपण हाताने स्वच्छ करू शकतो.या फ्रंट क्लोजर झिप ब्रा टेनिस, सायकलिंग, जिम योग, धावणे आणि ऍथलेटिक किंवा वर्कआउट या सारख्या उच्च प्रतीच्या व्यायामासाठी अतिशय उपयुक्त ठरतात.
Mint & Oak Pilates Socks with Grips for Women, Ankle Length Non-Slip Yoga Socks
मिंट अँड ओक योगा आणि पिलेट्स सॉक्स हे प्रीमियम कॉटनपासून बनवलेले आहेत, जे पाय नैसर्गिकरित्या हवेशीर ठेवते व शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. ज्यामुळे वर्कआऊट दरम्यान तुमच्या पायांचा दुर्गंध येत नाही. मिंट अँड ओकच्या अँटी-स्लिप योग सॉक्सच्या स्टायलिश आणि आधुनिक डिझाइनमुले पायांची पकड मजबूत बनते. ज्यामुळे योगासने दरम्यान घसरू शकत नाही.
हे योगा सॉक्स विचारपूर्वक महिलांच्या वेगवेगळ्या शूजच्या आकारांसाठी डिझाइन केलेले आहेत. ज्यामुळे सॉक्स शूजमध्ये आरामात आणि सुरक्षितपणे बसतात.हे मोजे योग, धावणे, स्पोर्ट्स अशा अनेक ठिकाणी वापरले जाऊ शकतात. तसेच घरी किंवा प्रवास करताना देखील वापरण्यास अतिशय उत्तम आहे.
Sfane Polyester 23cms Duffle/Shoulder/Gym Bag for Men & Women with Separate Shoe Compartment
ट्रॅव्हल डफेल बॅग ही उत्कृष्ट दर्जाच्या आणि टिकाऊ बनवलेली आहे. तुमचे स्पोर्ट शूज आणि स्पोर्ट गीअर्स वेगळे ठेवण्यासाठी स्वतंत्र झिपरसह शूज कंपार्टमेंट दिलेलं आहे. ट्रॅव्हल डफेल बॅग ही बहुउद्देशीय आणि कोणत्याही प्रसंगासाठी अतिशय योग्य आहे. तुम्ही स्पोर्टसह इतर फिरण्याच्या ठिकाणी देखील या बॅगचा वापर करू शकता. बॅगचे बेल्टस अगदी आरामदायक आहेत ज्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. ट्रॅव्हल डफेल बॅगची स्टोरेज क्षमता भरपूर आहे.
Boldfit Gym T Shirt for Women V Neck Regular Tshirt for Women Quick Dry Active Wear T Shirts for Woman Dry Fit Polyester t Shirts for Women for Gym & Sports Wear Anti Odor Women T Shirt
खास महिलांसाठी डिझाइन केलेले बोल्डफीट टी-शर्ट पॉलीच्या मिश्रणातून बनवलेले आहे. जे अतिशय टिकाऊ, स्ट्रेचेबल आणि अगदी हवेशीर आहेत जे तुमच्या शरीराला जास्त गरम होण्यापासून रोखतात आणि थंडावा देतात. या टी-शर्ट चे फॅब्रिक अगदी हलके आणि मऊ आहे ज्यामुळे महिलांना वर्क आऊट किंवा योगासना दरम्यान कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही.
टी-शर्ट ॲथलेटिक फिटने डिझाइन केलेले आहे म्हणजे ते किंचित फिट आहेत परंतु फार घट्ट नाही. ज्यामुळे शरीराची हालचाल व्यवस्थित होऊ शकते.
महिलांसाठी हे ड्राय फिट टी-शर्ट उत्कृष्ट साहित्यांपासून आणि मजबूत स्टिचिंगने बनवलेले आहेत ज्यमुळे तुम्ही हे टी-शर्ट रोजच्या वापरात देखील बिनधास्त वापरू शकता.
Leave a comment