फॅशन

फॅशन या श्रेणी मध्ये सिल्क साडी बद्दल पूर्ण माहिती, तसेच त्यांचे प्रकार ट्रेंड्स मध्ये असणारे कलर, त्या साडीचा इतिहास आणि साडी कुठे विणली जाते याबद्दल सर्व माहिती दिलेले आहे. अस्सल सिल्क साडी खरेदी करण्यापूर्वी याचा महिलांना नक्की फायदा होईल. या श्रेणी मध्ये फॅशन निगडित असलेली सर्व लेखांचा समावेश केलेला आहे.

Nita Ambani Saree Collection
फॅशनलाइफस्टाइल

नीता अंबानीचे प्रत्येक कार्यक्रमातील युनिक आणि स्वदेशी उत्कृष्ट साडी कलेक्शन

नीता अंबानी भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा, त्यांच्या फॅशनमधील उत्कृष्ट निवड आणि त्यांच्या महागड्या साड्यांच्या संग्रहासाठी ओळखल्या जातात....

pure handmade patan patola silk saree
लाइफस्टाइलफॅशन

गुजरात मधील समृद्ध पाटण पटोला साडी

पटोला सिल्क साड्या (Patola Saree) ह्या भारतामधील गुजरात राज्यातील पाटण या शहरामध्ये तयार केल्या जातात. पटोला रेशीम साडी ही एक प्रकारची पारंपारिक हातमागावरती...

mysour silk saree
लाइफस्टाइलफॅशन

म्हैसूर सिल्क साडी | कर्नाटक सिल्क इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन लिमिटेड (KSIC)

म्हैसूर सिल्क साडी (Mysore Silk Saree) चे उत्पादन कर्नाटक राज्यामधील म्हैसूर या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. म्हैसूर हे शहर म्हैसूर सिल्क साठी...

yellow bhagalpuri tassar silk saree with jari border
लाइफस्टाइलफॅशन

Pure Bhagalpuri Silk Saree | भागलपुरी सिल्क साडी

Bhagalpuri silk saree ही भारतामधील बिहार राज्यातील भागलपूर येथे तयार केली जाते. या साडीला तसर सिल्क साडी असेही म्हणतात. तसर सिल्क चे बिहार,...

organza silk saree with border
लाइफस्टाइलफॅशन

ऑर्गेन्झा सिल्क साडी | Pure Organza silk saree

ऑर्गेन्झा सिल्क साडी (Organza silk saree) हे एक पारंपारिक भारतीय वस्त्र आहे. ही साडी वजनाने एकदम हलकी, निखळ आणि अगदी पारदर्शक असते. ऑर्गेन्झा...

Traditional bramhani nauvari saree
लाइफस्टाइलफॅशन

नऊवारी साडी बद्दल पूर्ण माहिती आणि प्रकार

नऊवारी साडी (Nauvari saree), ज्याला ‘काष्टा’ किंवा ‘लुगडे’ साडी म्हणूनही ओळखले जाते, ही एक पारंपारिक महाराष्ट्रीयन साडी आहे जी एका अनोख्या पद्धतीने नेसली...

Brocade Paithani
लाइफस्टाइलफॅशन

भरजरी ब्रोकेड पैठणी साडी आणि अप्रतिम पैठणी दुपट्टा ( ओढणी ) बद्दल माहिती

ब्रोकेड पैठणी ही पैठणी साडीचा एक फेमस प्रकार आहे, या साडी च्या प्रत्येक धाग्यामध्ये इतिहासामधील काही गोष्टी पाहायला मिळतील आणि पुढेही इतिहास घडवला...

धर्मावरम सिल्क साडी
लाइफस्टाइलफॅशन

धर्मावरम सिल्क साडी ची पूर्ण माहिती

धर्मावरम सिल्क साडी (Dharmavaram Sarees) चे उत्पादन हे भारतातील धर्मावरम शहरात केले जाते, जे आंध्र प्रदेश राज्यातील अनंतपुर जिल्ह्यामध्ये आहे. या साड्या त्यांच्या...

Pure chanderi silk saree
लाइफस्टाइलफॅशन

चंदेरी सिल्क साडी चे नवीन डिझाइन्स, प्रकार आणि महत्वपूर्ण माहिती

Chanderi Silk Saree ही हातमागर बनवलेले  भारतातील सर्वोत्कृष्ट साडी आहे. चंदेरी हे नाव या फॅब्रिकला मध्य प्रदेश राज्यामधील चंदेरी या गावाच्या नावावरून देण्यात...

Pure assam silk saree
लाइफस्टाइलफॅशन

आसाम सिल्क साडी किंवा मुगा सिल्क साडीचे प्रकार, इतिहास आणि वैशिष्ट्ये

आसाम सिल्क साडी (Assam silk saree) ही तिच्या सुंदरतेमुळे भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात अतिशय लोकप्रिय आहे. आसाम राज्य हे उच्च दर्जाच्या रेशीम उत्पादनासाठी...