मराठी उखाणे हा स्त्रियांसाठी खास तयार केलेला उखाणे संग्रह आहे. हे उखाणे स्त्रियांचे सद्गुण दर्शवतात आणि बहुतेकदा विवाहसोहळा आणि इतर समारंभांमध्ये बोलले जातात जेथे महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. दैनंदिन संभाषणात महिलांची छेड काढण्यासाठी आणि खेळकरपणे प्रशंसा करण्यासाठी देखील त्यांचा वापर केला जातो. या संग्रहामध्ये तुम्हाला पैठणी वरील उखाणे , नऊवारी वरील उखाणे , मोठे मराठी उखाणे आणि सर्व प्रकारचे मराठी उखाण्यांचा संग्रह मिळेल.
मकर संक्रांतीला उखाणे किंवा नाव घेणे हे महिलांसाठी विशेष असते. या सणाला नाव घेण्याची प्रथा फार पुरातन कालखंडापासुन चालत आलेली आहे. त्यामुळे मराठी...
मराठी उखाणे घेण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. लग्न, बारसं, मकर संक्रांति, हळदीकुंकु, तसेच प्रत्येक सणामध्ये, शुभ समारंभामध्ये उखाणे घेतली जातात....
स्त्रियांनी जर एखाद्या लग्न समारंभामध्ये पैठणी नेसली असेल आणि त्यांना उखाणे घेण्याचा आग्रह झाला तर आम्ही त्यांच्यासाठी घेऊन आलो आहेत पैठणीचे उखाणे यातील...