पैठणी साडीचे प्रकार, सुंदर कलर आणि इतिहास 

पैठणी सिल्क साडी ही पैठण आणि नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी तयार केली जाते. 

पैठणी कुठे तयार केली जाते?

अस्सल पारंपरिक रांगांमधील पैठणी साडी आणि सध्या आधुनिक काळामध्ये पैठणी साडीमध्ये अनेक रंग उपलब्ध आहेत. 

पैठणी साडीमध्ये रंगांच्या 2 श्रेणी आहेत 

पारंपरिक मूळ पैठणी फक्त तीन रंगांची नोंद आहे. काळीचंद्रकला ( काळा रंग ), राघू पैठणी ( हिरवा रंग ), शिरोडक ( पांढरा  रंग )

पैठणी साडीचे पारंपरिक कलर 

नारळी बॉर्डर, साखळी बॉर्डर, मुनीया बॉर्डर ,अस्वली बॉर्डर, कुयरी बॉर्डर, परिंदा बॉर्डर, मोर बॉर्डर, कमळ बॉर्डर.

पैठणी साडीच्या काठांचे प्रकार 

सिंगल पल्लू - या मध्ये पदरा वरती 6 मोर असतात. डबल पल्लू -  या मध्ये पदरावरती 14 मोर असतात.

पैठणीच्या पल्लू चे प्रकार

पिवळा, जांभळा, शेवाळी, वाइन, चिंतामणी, वांगी, नारंगी हे पैठणीतील अतिशय प्रसिद्ध आणि सुंदर कलर आहेत.  

पैठणी साडीचे सुंदर कलर 

पैठणी सिल्क साडी ही अस्सल रेशीम पासून हातमागावरती कारागीर तयार करतात. 

पैठणी साडीची खासियत काय आहे?

पैठणी साडी साठी वापरले जाणारे रेशीम महाग असते आणि साडी हाताने तयार केली जाते, त्यासाठी फार मेहनत आणि कुशलता हवी असते म्हणून पैठणी महाग असते.

पैठणी साड्या महाग का असतात?